23 मार्च हुतात्मा दिन भाषण मराठी: Hutatma Din Par Bhashan in Marathi
Hutatma Din Par Bhashan in Marathi: नमस्कार आदरणीय शिक्षक, मुख्याध्यापक, व मान्यवर मंडळी आणि माझ्या प्रिय मित्रांनो,आज मी आपल्यासमोर भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील तीन महान हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी उभा आहे. २३ मार्च हा दिवस भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहिला गेला आहे. आज आपण …